jayantpatil

esahas.com

जयंत पाटील यांना ईडीचं दुसऱ्यांदा समन्स, 22 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावी अशी विनंती जयंत पाटील यांनी केली होती, अखेर ईडीने त्यांची विनंती मान्य केली.

esahas.com

आ. जयंत पाटील जलमंदिरवर; उदयनराजेंसोबत खलबते

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी खा. छ. उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सुमारे अर्धा तास खा. उदयनराजे व आ. जयंत पाटील यांच्यात खलबते झाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका खा. उदयनराजेंना देत निरोप घेतला.

esahas.com

मिरज येथे हेल्थपॉईंट मल्टिस्पेशालिटी कोव्हिड हॉस्पिटल व सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

कोव्हिड 19 च्या उपचारासाठी चंदनवाडी, मिरज येथे 50 बेडचे हेल्थपॉईंट मल्टिस्पेशालिटी कोव्हिड हॉस्पिटल व अत्याधुनिक उपचार व रुगणांच्या सेवेसाठी 200 बेडचे सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा  सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

esahas.com

सांगलीत कोरोना रूग्णांवर उपचारासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल लवकरच उभारणार : पालकमंत्री जयंत पाटील

कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल सांगलीच्या बाजूला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल उभा करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होऊन त्याचे काम लवकरच सुरू होईल.