jayakumargoremeetsudayanraje

esahas.com

आ. जयकुमार गोरे यांनी घेतली खा. उदयनराजे यांची भेट

राष्ट्रवादीच्या नेत्यांना कायमच शिंगावर घेणाऱ्या माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांची शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी झालेली भेट जिल्ह्याच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. ही भेट अतिशय अनौपचारिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.