itisdangerousfortheaccusedinmoccatogetbail

esahas.com

मोक्कातील आरोपींना जामीन मिळणे धोकादायक : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले

मोक्कातील आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळणे ही अत्यंत धोकादायक बाब असून भविष्यात अशा घटना टाळायच्या असतील तर पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी, सरकारी वकील यांची याप्रकरणी चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.