inflationhitsthefirstdayofdiwali

esahas.com

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; गॅस 265 रुपयांनी महागला

दिवाळीच्या पहिल्यात दिवशी केंद्र सरकारने देशातील सामान्य नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून व्यावसायिक वापराच्या गॅसच्या दरात तब्बल 265 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.