indefinitestrike

esahas.com

सुमारे 18 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आजपासून सरकारी कर्मचारी संपावर असून विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

esahas.com

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा दि.१४ पासून बेमुदत संप

राज्य सरकारच्या विरोधात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने मंगळवार, दि.१४ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जूनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने सुरु करावी, कंत्राटी कामगारांना कायम करावे, या मागण्यासह १८ मागण्यांसाठी करण्यात येत आहे.