inaugurationofswimmingpoolandcricketnetpracticegroundofshanbhagvidyalaya

esahas.com

शानभाग विद्यालयाच्या स्विमिंग पूल आणि क्रिकेट नेट प्रॅक्टिस ग्राउंडचे उद्घाटन

के. एस. डी. शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेज च्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या इन डोअर आनंद स्विमिंग पूल चे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते, तर विद्यालयाच्याच भागीरथी क्रिकेट नेट प्रॅक्टिस ग्राउंडचे उद्घाटन सातारा -जावली तालुक्याचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.