inthecityofsatarathetraditionalbutsimpleseambreakingprogram

esahas.com

सातारा शहरात पारंपारिक पध्दतीने पण साधेपणाने सीमोल्लंघनाचा कार्यक्रम; भवानी तलवारीचे विधिवत पूजन

सातारा शहरात पारंपारिक पध्दतीने पण साधेपणाने सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांना दसर्‍याच्या शुभेच्छा देत मानाच्या भवानी तलवारीचे पूजन केले.