inkhedareaalaborerwasbeatentodeathbyfourpersons

esahas.com

खेड परिसरात मजुराला चौघांकडून बेदम मारहाण

मुलीच्या ऑपरेशनला पैसे न दिल्याच्या रागातून सासर्‍याने जावयाला दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना सातारा शहरालगतच्या खेड उपनगरामध्ये घडली आहे. याप्रकरणी दिगंबर सदाशिव ढावरे (वय 39, राहणार वैशाली निवास, जय मल्हार सोसायटी) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.