imitatethethoughtsofgreatmen:dilipmahajan

esahas.com

महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करा : दिलीप महाजन

महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम जरूर ग्रामीण भागापासून शहरापर्यंत केले पाहिजेत. परंतु, त्याचबरोबर महापुरुषांच्या विचारांचे अनुकरणही केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांनी केले.