ifyouareimprisoned

esahas.com

तुम्हाला तुरुंगात डांबले तर मी जेवणाचे डबे घेऊन येते!

सगळ्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही. तुम्हाला तुरुंगात डांबले तर मी जेवणाचे डबे घेऊन येते, पण मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, अशा शब्दात एका आजीबाईने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठबळ दिले आहे.