iwillnowfocusonthepoliticsofjawali

esahas.com

जावलीच्या राजकारणात आता मी लक्ष घालणार

राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत असतो. सातारा जिल्ह्यात देखील राष्ट्रवादीच्या मजबूतीसाठी माझे प्रयत्न सुरु असतात. त्यातून कोणाच्या भावना दुखवल्या जात असतील तर माझा नाईलाज आहे.