huntingofbhekarandchausingawildanimalsattoseghar

esahas.com

ठोसेघर येथे भेकर व चौसिंगा या वन्य प्राण्यांची शिकार

ठोसेघर,  ता. सातारा परिसरात भेकर आणि चौसिंगा या वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी ठोसेघर येथील आसाम रायफल या मिलिटरी बटालियनमधील रायफल मॅन युवराज निमन, नारायण सिताराम बेडेकर आणि विठ्ठल किसन बेडेकर या तिघांना सातारा तालुका वन विभागाचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.