hindvinews

esahas.com

कोरोना काळात ‘हिंदवी’चे काम कौतुकास्पद

‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. या काळात शासन नियमांनुसार शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मात्र, हिंदवी पब्लिक स्कूलने डिजिटल क्लास रुम आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून ऑनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. त्यामुळे शाळा जरी बंद असल्या तरी ‘हिंदवी’च्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले नाही. ते अविरतपणे सुरूच आहे. यासाठी शाळा प्रशासन आणि शिक्षकांनी केलेले काम निश्‍चित कौतुकास्पद आहे,’ असे गौरवोद्गार खा. उदयनराजे भो