‘हजारो महिलांच्या हाताला कामे देऊन दुष्काळी पट्ट्यात रोजगार उपलब्ध करून देणार्या रणजितसिंह देशमुख यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे कोहिनूर हिराच आहे,’ असे मत ओरिसा राज्यातील उच्च न्यायालयातील वकील व ‘माँ घर फाउंडेशन’च्या संस्थापिका-अध्यक्षा अॅड. ऋतुपर्णा मोहंती यांनी केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!