halgibajaomovementofteacherworkersunioninsatara

esahas.com

शिक्षिका सेविका संघाचे साताऱ्यात हलगी बजाओ आंदोलन

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी, यासह अन्य मागण्यासाठी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या चालढकलपणाचा निषेध करण्यात आला.