gursalenagarisatkarmelava

esahas.com

‘राष्ट्रवादी काँग्रेस’सोबत काम करणार्‍या प्रत्येकाला सन्मानाने वागविले जाईल

‘समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन विकासकाम करण्याचे महाविकास आघाडी शासनाचे धोरण आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील रखडलेल्या कामास गती देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करणार्‍या प्रत्येकाला मान-सन्मानाने वागविले जाईल,’ असे ठोस प्रतिपादन सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.