gujaratairindiaflightcrash:importantdatafoundfromtheplanesblackbox

esahas.com

गुजरात एअर इंडिया विमान अपघात: विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून मिळाला महत्वाचा डेटा; अपघातापूर्वी नेमकं काय घडलं होतं?

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 च्या विमान अपघाताबाबत एक मोठी अपडेट जारी केली आहे.