gudipadwaiscelebratedwithgreatenthusiasm

esahas.com

गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा

यावर्षी शोभन नाम संवत्सर सुरू झाले. यानिमित्त सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने घराच्या पुढे बांबूच्या मोठ्या गुढ्या उभारून या नववर्षाचे स्वागत केले.