grandtractorrallyinsatara

esahas.com

मराठा आरक्षणाच्या समर्थनात साताऱ्यात भव्य ट्रॅक्टर रॅली

मराठा आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गुरुवारी शहरात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सुमारे 300 ट्रॅक्टर सहभागी झाले होते. ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात आले.