gramsevakofpatkhalcaughttakingbribeof4thousandrupees

esahas.com

ग्रामसेवकाचे कार्य आणि कर्तव्ये कोणती?

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या साहस वार्ता च्या esahas.com या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. आजच्या या लेखात आपण गावातील ग्रामसेवक याबद्दलची माहिती घेणार आहोत. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

esahas.com

पाटखळचा ग्रामसेवक चार हजार रुपयांची लाच घेताना जाळ्यात

पाटखळ, ता. सातारा ग्रामसेवक दीपक मानसिंग देशमुख, वय ५१, रा. शाहूपुरी हे ४ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकले.