मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या साहस वार्ता च्या esahas.com या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. आजच्या या लेखात आपण गावातील ग्रामसेवक याबद्दलची माहिती घेणार आहोत. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
पाटखळ, ता. सातारा ग्रामसेवक दीपक मानसिंग देशमुख, वय ५१, रा. शाहूपुरी हे ४ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकले.
शेडगेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका योगिनी चव्हाण या ग्रामपंचायतीचा मनमानी व बेशिस्त कारभार करत असल्याबद्दल शेडगेवाडी ग्रामस्थ खंडाळा गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करीत आहेत. तरीही गटविकास अधिकारी चव्हाण यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करताना दिसून येत नाहीत.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 तालुका शाखा साताराची सन 2021 ते 2026 या कालावधीसाठी तालुका कार्यकारिणीची निवड सभा उद्धवराव फडतरे राज्य मानद सचिव व अभिजित चव्हाण तालुकाध्यक्ष कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व दीपक दवंडे सातारा जिल्हाध्यक्ष, नंदकुमार फडतरे सचिव जिल्हा संघटना, पतसंस्थेचे व्हा. चेअरमन डी. डी. गायकवाड, आबासाहेब बर्गे पतसंस्था संचालक तालुक्याचे नेते गोविंदराव माने, रामचंद्र गोडसे (माजी अध्यक्ष), शरद गायकवाड (नेते) यांच्या उपस्थितीत व सर्व सभासदांच्या सहकार्याने शुक्रवारी (