grampanchayatsshouldlaunchspecialcampaigntomobilizepeople:mahadevghule

esahas.com

ग्रामपंचायतींनी लोकवर्गणी जमा करण्यासाठी विशेष अभियान सुरू करावे : महादेव घुले

ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणी जमा करण्यासाठी विशेष अभियान सुरू करावे असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी केले.