goodsworthtenthousandeighthundredandfiftyrupeeswerestolenfromahospitalinkenjal

esahas.com

केंजळ येथील दवाखान्यातून दहा हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरीला

केंजळ, तालुका वाई चांदक रस्त्यावरील हेळणा नावाच्या शिवारातील दवाखान्यातून अज्ञात चोरट्याने दहा हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.