goldchori

esahas.com

दागिने चोरणार्‍या बंटी-बबलीला लोणंद पोलिसांकडून अटक 

लोणंद येथील एका घरात भाडेकरू बनून राहत असलेल्या पती-पत्नीने बंटी बबली टाईप घर मालकाच्याच घरातील रोख रक्कम आणि दागिन्यावर डल्ला मारला. मात्र, लोणंद पोलिसांनी या बंटी बबलीला अटक करत आपला पोलिसी हिसका दाखवला आहे.