ghantaandthalinadagitationbybjpatwatharstation

esahas.com

वाठार स्टेशन येथे ‘भाजपा’तर्फे घंटा व थाळीनाद आंदोलन

वाठार स्टेशन येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी तसेच कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील हनुमान मंदिराच्या तसेच प्रमुख मंदिरांच्या बाहेर घंटा वाजवून घंटानाद व थाळीनाद आंदोलन केले.