gamblingdenraids

esahas.com

जुगार अड्ड्यावर छापे

सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांकडून छापा टाकण्यात आले आहेत. शाहूपुरी पोलिसांनी समर्थ मंदिर, मनामती चौक, राजधानी टॉवर या तीन ठिकाणी तर कोरेगाव तालुक्यातील वाठार पोलिसांनी पिंपोडे बुद्रूक येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.