fundofrs.4lakhsforbeautificationofparlecemetery

esahas.com

पार्ले स्मशानभूमी सुशोभिकरणासाठी ४ लाखांचा निधी

मौजे पार्ले, ता. कराड येथील स्मशानभूमी सुशोभिकरण करण्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा योजनेमधून ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.