fraudofrs68000byacouplebyclaimingtobethepolice

esahas.com

पोलीस असल्याचे सांगून दाम्पत्याची 68 हजार रुपयांची फसवणूक

पोलीस असल्याची बतावणी करून एका दाम्पत्याचे सुमारे 68 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याबाबतची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.