fraudofrs60000byonepretendingtobeapoliceman

esahas.com

पोलीस असल्याचे भासवून एकाची साठ हजार रुपयांची फसवणूक

पोलीस असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाची 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.