fourpersonshavebeenbookedinconnectionwiththeabductionofayounggirl

esahas.com

सैदापूर येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे

जुनी भांडणे मिटवून परत येत असताना सैदापूर, ता. सातारा येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

घरात घुसून नुकसान केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

देगांव ता. सातारा गावच्या हद्दीत राहत असलेले नितीन बबन कुंभार वय ४० यांच्या राहत्या घरात घुसून साहित्य, फर्निचर, शेतातील अवजारे, अन्न धान्य बाहेर फेकून दिले. या प्रकरणी ४ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

विवाह करण्याच्या उद्देशाने युवतीला पळवून नेल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हे

विवाह करण्याच्या उद्देशाने एका युवतीला देवाची आळंदी येथे पळवून नेल्याप्रकरणी चार जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

दत्तनगर येथे मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे

येथील औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या दत्तनगर येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

पुणे येथे प्लॉट खरेदीसाठी माहेरहून 8 लाख रूपये घेवून येण्याच्या करणावरून विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करणार्‍या पती, सासु-सासरे, नणंद यांच्याविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

युवतीच्या अपहरणप्रकरणी चार जणांवर गुन्हा

युवतीची लग्नासाठी कोणतीही इच्छा नसताना तिचे शहर परिसरातून जबरदस्तीने ओमनी गाडीतून अपहरण करणे तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिला जातीवरून अपमानीत केल्याप्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन शाहूपुरी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.