forestofficialsinspecttheareawhereleopardlive

esahas.com

बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसराची वन अधिकाऱ्यांकडून पाहणी; नांदगाव येथे दहशत

ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी वनअधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितल्यानंतर शनिवारी रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदगावला भेट दिली. तसेच बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी करीत ग्रामस्थांना मौलिक सूचना केल्या.