forcibletheftafterbeatingtwopeopleinsatara

esahas.com

सातारा येथे दोघांना मारहाण करून जबरी चोरी

सातारा येथे दोघांना मारहाण करून त्यांच्याकडून रोख रक्कम व चांदीचे ब्रेसलेट असा एकूण 4 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी 10 ते 11 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे.