बँकेची 1 कोटी 15 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दिगंबर आगवणे सह पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सासपडे, ता. सातारा येथे एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोनगाव, ता. सातारा येथील मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याने विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कराड अर्बन बँकेच्या ताब्यात असलेल्या तारण घर मिळकतीत घुसल्याप्रकरणी पाच जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विजय दिघे, रंजना दिघे, विलास दिघे, सुनीता दिघे व विजय दिघे यांची पत्नी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून या सर्वांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!