fivepeoplewerecheatedofrs11lakhwiththelureofajob

esahas.com

नोकरीच्या अमिषाने पाच जणांची 11 लाख रुपयांची फसवणूक

वनविभाग व आरोग्य विभागात नोकरी लावतो, असे अमिष दाखवून सातारा व मुंबई येथील पाच जणांची 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश नंदकुमार शिंदे, रा. बोरगाव, ता. सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.