fivemorewerecoronatedinmhaswadcity

esahas.com

म्हसवड शहरात आणखी पाचजण कोरोनाबाधित 

म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, दि. 23 रोजी आलेल्या अहवालानुसार शहरात आणखी 5 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, म्हसवड शहराची शतकाकडे वाटचाल सुरू आहे.