fivearrestedinvaibhavdhanemurdercase

esahas.com

वैभव ढाणे खूनप्रकरणी पाच जणांना अटक

जळगाव ता. कोरेगाव येथील वैभव विकास ढाणे यांच्या खूनप्रकरणी गावातीलच पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.