financialfraudbyimpersonatingthepolice

esahas.com

पोलीस असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक

पोलीस असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात भामट्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.