filedconflictingcomplaintsinassaultcaseatakale

esahas.com

आकले येथे मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल

आकले, ता. सातारा येथे जमिनीच्या दाव्याच्या वादातून दोन गटात मारहाण झाल्याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.