fightbetweenstworkersatsataradepo

esahas.com

सातारा आगारात एसटी कर्मचाऱ्यांत मारामारी

साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात दुफळी निर्माण झाली असून, संपाच्या 9व्या दिवशी गालबोट लागले आहे. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केली असून, या मारहाणीत नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.