fieldmeetingsarerequiredtoincreasepublicparticipation

esahas.com

जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी क्षेत्रसभा आवश्यक

'सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे, निर्णय प्रक्रियेत जनतेचा सहभाग वाढावा, यासाठी मुंबईसह सर्व महानगरपालिकांच्या प्रभागांमध्ये क्षेत्रसभा व्हाव्यात, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केली आहे.