fastinginshravanshouldnotbedoneinthemonthofshravan

esahas.com

श्रावणातील व्रतवैकल्य अधिक श्रावण महिन्यात करु नये, श्रावण महिना 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत : पंचांगकर्ते मोहन दाते

Adhik Maas 2023 : यंदा अधिक महिना असल्याने उद्यापासून अधिक श्रावण महिन्यास सुरुवात होणार आहे. श्रावणातील सगळे व्रत, उपवास 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत करावे, अधिक मासात करु नयेत. असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी स्पष्ट केले.