fastingforcompassionateappointmentinmunicipalities

esahas.com

नगरपालिकांमध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी उपोषण

जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमध्ये सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वाखाली नोकरी मिळण्यासाठी विनंती अर्ज केलेले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर करण्यात आलेले असून त्यानुसार अनुकंपा नियुक्ती उमेदवारांची प्रतिक्षा सुचीही तयार करण्यात आलेली आहे.