मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सवदेखील मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. जय दुर्गा, आई भवानीचा जयघोष करत आदिशक्तीचा नऊ दिवस जागर केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी भावपूर्ण वातावरणात जिल्हयात 2180, तर शहरात 35 सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी देवींना भावपूर्ण निरोप दिला. शहरात तब्बल 11 तास मिरवणूक रंगली होती.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!