उंब्रज ता. कराड येथील महामार्गालगत असणारे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम शनिवार दि.२२ रोजी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास कटावणीने उचकटून रोकड रक्कम लंपास करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!