equilibriumdevelopment

esahas.com

त्रिशंकू भागात साविआ कडून समत्व भावाने विकास

सातारा विकास आघाडीने त्रिशंकू भागामध्ये समत्व भावाने विकास साधण्याची भूमिका ठेवली आहे. या भूमिकेशी आम्ही सातत्याने कटिबद्ध राहणार आहोत, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.