enthronementofgoddessdurga

esahas.com

साताऱ्यात दुर्गादेवीची उत्साहात प्राणप्रतिष्ठापना

पारंपरिक वाद्यांचा गजर अन् फटाक्यांच्या आतषबाजीत जिल्ह्यासह सातारा शहरात रविवारी दुर्गामातेची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सलग नऊ दिवस चालणाऱ्या या भक्तीच्या मेळ्याने आबालवृद्धांचा आनंद द्विगुणित झाला आहे.