enginepumpingofmossywater

esahas.com

शेवाळयुक्त पाण्याचा इंजिनाद्वारे उपसा

ऐतिहासिक मंगळवार तळे स्वच्छता मोहिमेला सोमवार पासून प्रारंभ झाला. तळ्यातील शेवाळलेले पाणी मोटारीद्वारे उपसून लगतच्या ओढ्यात सोडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. नगरसेवक वसंत लेवे मित्र समूहाच्या वतीने ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.