employeesralliedfortheoldpension

esahas.com

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी एकवटले

शासकीय निमशासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना लागू असलेली राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीने पुन्हा जोर धरला असून त्यासाठी सारे कर्मचारी एकवटले आहेत.