electricitytheftworthcroresofrupees

esahas.com

१० महिन्यात तब्बल कोट्यवधी रुपयांची वीज चोरी ?

वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे फलटण तालुक्यातील मौजे विडणी येथील मांगोबा माळ येथे गेल्या १० महिन्यांपासून केंद्रीय जल जीवन मिशन या योजनेच्या कामात कोट्यवधी रुपयांची वीज चोरी सुरू असल्याची बाब समोर आली आहे.