eightpeoplehavebeenbookedfortryingtospreadterror

esahas.com

दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा

सातारा शहर परिसरात असणाऱ्या वाढे फाटा येथील शिवतेज हॉटेल येथे जेवणाच्या बिलाच्या कारणावरून प्राणघातक शस्त्र जवळ बाळगत दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रतापसिह नगर येथील आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.